औरंगाबाद : जिल्ह्यात आज 582 ग्रामपंचायतीसाठी मतदान होत आहे मतदान करताना मतदारांना मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. तसेच मतदारांचे टेंपरेचर चेक केले जात आहे. ग्रामपंचायत साठी जिल्ह्यात सर्वत्र चुरस आहे.<br />( व्हिडिओ : सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.